यशवंतराव श्रीपाद रास्ते : ग्रंथालय क्षेत्रातील यशवंत, कीर्तिवंत व्यक्तिमत्त्व
ग्रंथालय क्षेत्रात तब्बल ४८ वर्षे निस्पृह, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठेने काम करताना सरांनी ग्रंथांची जोपासना एखाद्या अपत्याप्रमाणेच केली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. याच कर्तव्यनिष्ठेचे फलित म्हणजे विलिंग्डन महाविद्यालयातील ग्रंथालयात असणारी विविध विषयांवरील समृद्ध ग्रंथसंपदा होय. अनेक दुर्मिळातील दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह करून एक दर्जेदार ग्रंथालय अशी ख्याती त्यांनी निर्माण केली.......